खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

Updated:April 18, 2025 17:04 IST2025-04-18T15:35:24+5:302025-04-18T17:04:22+5:30

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

काही लोकांना वाढलेलं वजन कमी कसं करावं हे कळत नाही, तर काही लोकांना वजन कसं वाढेल ही चिंता छळत असते.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

कारण काही लोक असे असतात की काहीही केलं तरी त्यांचं वजन काही वाढत नाही. त्यांना जास्त अन्न जातच नाही. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी खूपच किडकिडीत असते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्वही फारसे खुलून येत नाही. शिवाय अशक्तपणाही असतोच.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

अशा लोकांना वजन वाढविण्यासाठी काय करावे असा प्रश्न नेहमीच पडतो. त्यासाठीच हा एक उत्तम उपाय पाहा..

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

हा उपाय sehatkenuskhe या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की वजन वाढविण्यासाठी मेथी दाणे खूप उपयुक्त ठरतात.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

त्यासाठी एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे मेथी दाणे चावून खा.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास आपोआपच तुमची भूक वाढेल आणि त्यामुळे वजन वाढण्यास मदत होईल.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

याविषयी दिल्ली येथील आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल यांनी शेअर केलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. याामध्ये त्या असं सांगतात की मेथीदाण्यांमध्ये असणार्‍या फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स यामुळे मेटाबोलिझम चांगले होते आणि रक्तातील साखरही नियंत्रित राहण्यास मदत होते.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

याशिवाय पौष्टिक आहार घेणे, व्यायाम करणे या गोष्टीही वजन वाढण्यासाठी मदत करतात.