Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्तनांचा आकार वाढवण्यासाठी घरच्याघरी उपाय करताय? ५ टिप्स- सुडौल बेस्ट साईजसाठी फायद्याचे...

स्तनांचा आकार वाढवण्यासाठी घरच्याघरी उपाय करताय? ५ टिप्स- सुडौल बेस्ट साईजसाठी फायद्याचे...

Home Remedies To Increase Breast Size : How To Increase Breast Size Naturally Effective Tips & Techniques : Boost Your Breast Size: Safe and Effective Methods for Naturally Enhancing Breast Size : स्तनांचा आकार लहान की मोठा यानं महिलांचं सौंदर्य ठरत नाही, चुकीच्या समजुतींना बळी पडू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 18:41 IST2025-06-11T17:42:45+5:302025-06-11T18:41:31+5:30

Home Remedies To Increase Breast Size : How To Increase Breast Size Naturally Effective Tips & Techniques : Boost Your Breast Size: Safe and Effective Methods for Naturally Enhancing Breast Size : स्तनांचा आकार लहान की मोठा यानं महिलांचं सौंदर्य ठरत नाही, चुकीच्या समजुतींना बळी पडू नका.

Home Remedies To Increase Breast Size How To Increase Breast Size Naturally Effective Tips & Techniques Boost Your Breast Size Safe and Effective Methods for Naturally Enhancing Breast Size | स्तनांचा आकार वाढवण्यासाठी घरच्याघरी उपाय करताय? ५ टिप्स- सुडौल बेस्ट साईजसाठी फायद्याचे...

स्तनांचा आकार वाढवण्यासाठी घरच्याघरी उपाय करताय? ५ टिप्स- सुडौल बेस्ट साईजसाठी फायद्याचे...

महिलांचे सुडौल मोठे स्तन म्हणजे त्यांचं सौंदर्य हा समज आपल्याकडे इतका खोलवर रुजवण्यात आला आहे की आजही अनेक महिला त्याला बळी पडतात. ज्यांचे स्तन लहान त्यांना अत्यंत (Home Remedies To Increase Breast Size) कॉम्प्लेक्स येतो, ज्यांचे अती मोठे त्यांनाही ओशाळवाणे वाटते. अगदी सिनेअभिनेत्रींनाही ( How To Increase Breast Size Naturally Effective Tips & Techniques) फ्लॅट चेस्टेड म्हणून चिडवणारे (Boost Your Breast Size) कमी नाहीत. मोठी ब्रेस्ट असलेल्या महिला ब्रेस्ट कमी करण्याचा प्रयत्न करतात तर लहान ब्रेस्ट असलेल्या महिला ब्रेस्ट साईज वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे येणारा कॉम्प्लेक्स हे महिलांचं मोठं गंभीर दुखणं आहे(Safe and Effective Methods for Naturally Enhancing Breast Size).

ब्रेस्ट साईज वाढण्यासाठी काहीजणी तेल, जेल, क्रिमचा वापर करतात किंवा कॉस्मेटीक सर्जरी करतात. बऱ्याचशा ट्रिटमेंट्स या महागड्या असतात किंवा याचे साईड इफेक्ट्सही असतात. आणि अनेकदा स्तनांचा आकार हा हेरिडिटीने ठरताे. त्यामुळे अघोरी उपाय करणं तर अत्यंत चूक आहे. त्याऐवजी योगमुद्रा आणि योगासनं, व्यायाम, उत्तम आहार यामुळे पोश्चर चांगलं होऊ शकतं, स्तन ओघळत नाही आणि सुडौल दिसतात..तरी काही गोष्टी नियमित केल्यास स्तनांचं सौष्ठव वाढवता येऊ शकतं.

काय करता येईल?

१. तेलाने मालिश करा :- मालिश केल्याने स्तनांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित प्रकारे होते. यामुळे स्तनाच्या स्नायूंची वाढ होते. तसेच, स्तनांचे स्नायू अधिक घट्ट व मजबूत होतात. स्तनांची मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाचे तेल फायदेशीर ठरु शकते. यासाठी, तेल थोडे गरम करा. प्रत्येक स्तनाला तेल लावून १० ते १५ मिनिटे मालिश करा. 

झोप लागतच नाही, अंथरुणात तळमळत बसता? झोपण्यापूर्वी करा ५ मिनिटांचा उपाय-रात्रभर झोपा गाढ...

२. मेथीचे दाणे :-  मेथीचे दाणे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढवतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर या बिया चावून खा. मात्र पित्ताचा त्रास असेल तर हा उपाय घातक.आपण मेथीच्या दाण्यांचे पाणी किंवा मेथी दाण्यांची पेस्ट देखील स्तनांवर लावून मालिश शकता.  

३. सोयाबीन :- शरीरात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे स्तनांचा आकार वाढत नाही. आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने शरीरात इस्ट्रोजेन वाढते. सोयाबीन हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत देखील आहे, ज्यामुळे स्तनाच्या स्नायूंची वाढ होते. 

लहान मुलांचं हिमोग्लोबिन कमी, खूप थकतात-चिडचिड करतात? ६ पदार्थ खाऊ घाला, वाढेल रक्त...

४. योगा करा :- दररोज योगा किंवा एक्सरसाइज करूनदेखील शारीरिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने स्तनांचे स्नायू मजबूत होतात. तसेच, स्तनांचा विकास होतो. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी, आपण दररोज पुश-अप्स, वॉल प्रेस, डंबेल प्रेस, पुलओव्हर असे एक्सरसाइज करू शकता. याशिवाय, भुजंगासन, उष्ट्रासन, वृक्षासन आणि गोमुखासन करणं फायद्याचं.

५. शतावरी पावडर :- दररोज रात्री एक कप दुधात २ ते ३ ग्रॅम शतावरी पावडर मिसळा. शतावरीमध्ये असलेले औषधी गुणधर्म महिलांच्या इतर अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने शतावरी पावडर घेऊ शकता.

Web Title: Home Remedies To Increase Breast Size How To Increase Breast Size Naturally Effective Tips & Techniques Boost Your Breast Size Safe and Effective Methods for Naturally Enhancing Breast Size

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.