पाणी (Water) हेच जीवन आहे पण जर तुम्ही पिताय ते पाणी स्वच्छ नसेल तर अनेक प्रकारे शरीराचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. याबाबत एक्सपर्ट्सनी सल्ला दिली आहे. गरम पाणी प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिज असतात. ज्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य असते. (Heat Mineral Water Good Or Bad For What Happens If You Heat And Drink RO Water)
आयुर्वेद एक्सपर्ट्स सांगतात की गरम पाणी अन्न पचण्याची क्रिया उत्तेजित करते. सकाळी गरम पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत होते. हेच पाणी मिनरल वॉटर गरम करून प्यायल्यानंही मिळतात. खासकरून हिवाळ्यात जेव्हा तुम्हाला सर्दी, खोकल्याचा, घश्याचा त्रास उद्भवतो तेव्हा शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवण्यासाठी हे मदत करते.
मिनरल वॉटर गरम करून पिण्याचे काही नुकसानही आहेत. उच्च तापमानात मिनरल वॉटरमधल्या महत्वपूर्ण खनिजांचे परिवर्तन होते. खनिजांचे संतुलन बिगडण्याची शक्यता असते.
आरओ तंत्रज्ञानामुळे पाण्यातील शिसे (Lead), आर्सेनिक, क्लोरीन आणि फ्लोराईड यांसारखी घातक रसायने प्रभावीपणे काढून टाकली जातात.
या प्रक्रियेत पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर सूक्ष्मजीव नष्ट होतात, ज्यामुळे जलजन्य आजारांचा (उदा. टायफॉइड, कॉलरा) धोका कमी होतो.
पाण्यात विरघळलेले जास्तीचे क्षार काढून टाकल्यामुळे पाण्याची चव सुधारते आणि त्याला कोणताही उग्र वास राहत नाही. जमिनीतील पाणी (Borewell water) अनेकदा खूप खारट किंवा जड असते. आरओमुळे हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते. शुद्ध पाणी वापरल्याने जेवणाची चव टिकून राहते आणि भाज्यांमधील पोषणमूल्ये जपायाला मदत होते. न उकळवता तुम्ही आरओचे पाणी पिऊ शकता.
Web Summary : Heating RO water can aid digestion and eliminate toxins, but may alter mineral content. RO filtration removes harmful substances, improving taste and safety. Drink RO water without boiling for best results. Experts recommend considering both pros and cons.
Web Summary : आरओ पानी को गर्म करने से पाचन में मदद मिलती है और विषैले पदार्थ निकलते हैं, लेकिन खनिज सामग्री बदल सकती है। आरओ निस्पंदन हानिकारक पदार्थों को हटाता है, जिससे स्वाद और सुरक्षा बेहतर होती है। सर्वोत्तम परिणामों के लिए बिना उबाले आरओ पानी पिएं। विशेषज्ञ फायदे और नुकसान दोनों पर विचार करने की सलाह देते हैं।