मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | coronavirus update if there is freedom from the mask then vaccination in the country has to be completed fast | Latest sakhi News at Lokmat.com
>आरोग्य > मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

 दुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:42 PM2021-05-17T19:42:54+5:302021-05-18T11:44:52+5:30

 दुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.  

coronavirus update if there is freedom from the mask then vaccination in the country has to be completed fast | मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

Next

कोरोनापासून बचावासाठी सर्वच पातळीवर मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटेचा उद्रेक होत असताना लोकांना आवश्यक काम नसता घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात येत असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्कच्या वापरामुळे अर्धा चेहरा झाकला जातोय? त्यामुळे मेकअप कसा करायचा? मग खूप गुदमरल्यासारखं वाटतंय असं अनेकांचं म्हणणं असतं.  दुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.  

अमेरिकेत कोरोनाच्या 25 कोटीहून लोकांना  लसीचे डोस मिळाले आहेत. परंतु  भारतात आतापर्यंत केवळ 18 कोटी लोकांना लसी देण्यात आली आहे. आपल्या देशातील कोरोना प्रकरणं कमी होण्यासाठी जवळपास 50 टक्के लोकांनी लस दिली जायला हवी. जुलैपासून लसीकरणात वाढ होण्याचा अंदाज वर्तवली जात आहे. 

वर्षाच्या शेवटापर्यंत मास्कपासून सुटका मिळणार का? 

या वर्षाच्या शेवटापर्यंत  कोरोनापासून सुटका मिळू शकते. असं मानलं जात आहे.  कारण डिसेंबरपर्यंत भारतात 2 बिलियन लसी असतील. जुलैपासून 90 कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते. म्हणजेच डिसेंबरपर्यंत जवळपास 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण  होईल.  परिणामी संक्रमणाचा वेग कमी होईल. त्यामुळेच मास्कच्या वापरापासून सुटका मिळू शकते, अशा चर्चा आहेत. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं फार महत्वाचं आहे. 

सद्यस्थिती काय आहे?

आपण सध्याच्या काळाबद्दल बोललो तर सद्यस्थिती पाहून आपण मास्क काढण्याचा विचारही करू शकत नाही. जर आपल्याला अशी परिस्थिती गाठायची असेल तर त्यासाठी दररोज पन्नास ते साठ  लाख लोकांना लसीसाठी अर्ज करावे लागतील.  एका महिन्यात दीड कोटी लोक लस घेण्याची गरज आहे आणि डिसेंबरपर्यंत ही संख्या १०० कोटी होईल. मग कदाचित अमेरिकेप्रमाणे भारतातही मास्क काढून वावरण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. 

मास्क लावणं का गरजेचं आहे?

कोरोनाच्या प्रसाराची सुरूवात झाल्यापासून, डॉक्टर, वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार असे म्हणत आहेत की तुम्हाला कोरोना विषाणू टाळायचा असेल तर घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी, एखाद्याला भेटताना मास्क घालणं आवश्यक आहे.

एवढेच नाही तर आता आपल्याला डबल मास्कही घालायला सांगितले जात आहे. जेणेकरून आपण कोरोनापासून दूर राहू शकू. कोरोना विषाणू आपल्या तोंडात आणि नाकातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत मास्क हे शस्त्र आहे जे आपल्याला विषाणूपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  त्यामुळे सध्या कोरोनाला हरवण्यासाठी मास्कच्या वापराशिवाय पर्याय नाही. 

Web Title: coronavirus update if there is freedom from the mask then vaccination in the country has to be completed fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

नेहमीच अक्ट्रॅक्टिव्ह अन् फिट दिसायचंय? मग सुपर फिट जॅकलिनकडून 'या' ५ गोष्टीं शिकायला हव्यात - Marathi News | Fitness Tips : Everyone should learn these 5 things from Jacqueline Fernandez | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच अक्ट्रॅक्टिव्ह अन् फिट दिसायचंय? मग सुपर फिट जॅकलिनकडून 'या' ५ गोष्टीं शिकायला हव्यात

Fitness Tips : आज आम्ही तुम्हाला जॅकलिन सारखा व्यायाम करून कशा प्रकारे फायदे मिळवता येतील याबाबत सांगणार आहोत.  ...

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Sexual health Tips : this is the good time of day for intimacy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

Sexual health Tips : बहुतांश लोक कामावरून थकून घरी येतात त्यानंतर रात्री शरीरसंबंध ठेवतात. खरं पाहता त्यावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते. ...

कोरोननंतर भरपूर व्यायामाची घाई कशाला? सावकाश, व्यायामाला सुरुवात करा कारण.. - Marathi News | exercise after corona? exercise and recovery time, how to manage this? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोननंतर भरपूर व्यायामाची घाई कशाला? सावकाश, व्यायामाला सुरुवात करा कारण..

कोरोनाकाळात १५ दिवस एकाच खोलीत राहून कंटाळा येतो, आता लवकर फिट होऊ म्हणून व्यायाम भरपूर सुरु केला जातो, पण तसं करणं खरंच योग्य असतं का? ...

प्रेग्नंसीत तोंडाची चव कडवट का होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणं, कसा टाळायचा कडवटपणा - Marathi News | How to improve mouth taste in pregnancy : Metallic taste in mouth during pregnancy causes and prevention tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसीत तोंडाची चव कडवट का होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणं, कसा टाळायचा कडवटपणा

How to improve mouth taste in pregnancy : जवळपास ९० टक्के महिलांना तोंडात कडवटपणा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

Menstrual cycle : चौदावं लागलं तरी मुलीचे पिरीअड्सच सुरु झाले नाहीत?-घाबरु नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Menstrual cycle : Average age of first period how parents should handle this situation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menstrual cycle : चौदावं लागलं तरी मुलीचे पिरीअड्सच सुरु झाले नाहीत?-घाबरु नका, तज्ज्ञांचा सल्ला

Menstrual cycle : भारतातील सुमारे 71% मुलींना त्यांच्या पहिल्या पाळीच्यावेळेबद्दल माहिती नसते. यामुळे, जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींना मानसिक ताणतणावातून जावे लागते. ...

रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ - Marathi News | Health benefits of 9 black foods to include in your daily diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ

Health benefits of 9 black foods :काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्षेपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. हे रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. ...