Lokmat Sakhi >Food > वजन कमी करण्यासाठी भात सोडताय? आहारात भात गरजेचा, ' या ' पद्धतीने खा, वजनही वाढत नाही

वजन कमी करण्यासाठी भात सोडताय? आहारात भात गरजेचा, ' या ' पद्धतीने खा, वजनही वाढत नाही

Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight : भाताने जर वजन वाढत असेल तर या पद्धतीने तयार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 19:18 IST2025-02-02T19:15:49+5:302025-02-02T19:18:39+5:30

Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight : भाताने जर वजन वाढत असेल तर या पद्धतीने तयार करा.

Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight | वजन कमी करण्यासाठी भात सोडताय? आहारात भात गरजेचा, ' या ' पद्धतीने खा, वजनही वाढत नाही

वजन कमी करण्यासाठी भात सोडताय? आहारात भात गरजेचा, ' या ' पद्धतीने खा, वजनही वाढत नाही

भात हे भारतातील महत्त्वाचे अन्न आहे. प्रत्येक राज्यातील पाककला वेगवेगळी असली तरी, भात सगळीकडे तयार केला जातो. रोजच्या आहारात आपण भात खातो. ( Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight) आमटी, वरण, पातळ भाजी हे पदार्थ आलटून पालटून आपण तयार करतो. भात मात्र कायम असतोच. पण भातामुळे वजन फार वेगात वाढते असे म्हणतात. भात कमी करा किंवा खाऊच नका. ( Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight)असंही अनेक सेलिब्रिटीही सांगतात. भातात खुप जास्त कॅलेरीज् असतात. म्हणून अनेक जण भात खाणं सोडून देतात. पण भात सोडणं अनेकांना शक्य होत नाही. आपण आयुष्यभर भात खात आलेलो आहोत. आपल्या आहारात त्याला महत्त्व आहे. तुम्हालाही भातही खायचा आहे आणि कॅलेरीजही कमी ठेवायच्या आहेत. तर भातात हे पाच पदार्थ मिसळा आणि भात तयार करा. भाताचा त्रास होणार नाही. ( Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight)

१. शेवग्याची पाने(मोरींगा)( Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight)
आजकाल मोरींगा पावडर हा प्रकार फार चर्चेत आहे. ही पावडर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, आपण ज्या शेवग्याच्या शेंगा खातो, त्या झाडाचा पाला आहे. या पाल्याची पावडर घरी तयार करा. आणि भातावरती अगदी थोडीशी भुरभूरा. जास्त घातली तर सगळं कडू होऊन जाईल.
 
२. जीरं
आपण बरेचदा वरणाला जीऱ्याची फोडणी देतो. भात शिजवताना भातातही थोडं जीरं घाला. जीरं पचनासाठी खूप चांगलं असतं. जीरं घालायचं नसेल तर, जीरा पावडर घाला. जीऱ्याची फोडणी देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. कारण जीऱ्यामुळे अन्न बाधत नाही. 

३. तमालपत्र
आपण बघतो की आई आजी कधीतरी भातात तमालपत्राचं पान घालतात. किंवा बासमती सारखा जड तांदूळ असेल तर, तमालपत्र वापरतातच. तमालपत्रात डिटॉक्सीफाईंग सत्व असतात. त्यामुळे भातात त्याचा वापर केला जातो. किडनीसाठी ते चांगले. जीवनसत्त्व 'ए' ने परिपूर्ण असते.

४. सी बकथॉर्न
या फळात ओमेगा-३ असतं. जीवनसत्त्व 'के' असतं. त्वचेसाठी हे फळ चांगले असते. ब्लड प्रेशरसाठीही चांगले. हे हिमालयातील एक फळ आहे. भातात सी बकथॉर्नची पावडर घाला. चवीलाही ते छान असते.

५. कडीपत्ता
आपल्या जेवणात कडीपत्ता वापरला जातो. कारण कडीपत्ता फार गुणकारी आहे. जेवणात त्याचे सेवन केल्याने जेवण पचायला मदत होते. यात लोह, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पचन, किडनी सगळ्यासाठी कडीपत्ता चांगला. भाताला कडीपत्याची फोडणी देऊ शकता. किंवा पावडर करून वापरू शकता. भात बाधत नाही तो पचतो. आणि चविष्टही लागतो.  
 

Web Title: Rice is essential for us , eat it in this way, you won't gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.