Join us

Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला करा गरमागरम पावभाजी, मसालेभाताचा बेत; या घ्या रात्रीच्या जेवणासाठी ३ भन्नाट रेसेपीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:02 IST

Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला हे पदार्थ केल्यानं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतील. याशिवाय हा मेन्यू बनवण्यासाठी जास्तवेळही लागणार नाही. (kojagiri purnima Menu)

कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2022) म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मसाला दूध आणि तासनतास गप्पा. कोजागिरीला रात्रीचं जेवण काय  स्पेशल बनवता येईल असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात असतो. पावभाजी, मिसळपाव, मसालेभात, पुलाव,  दहीवडे  हे पदार्थ तुम्ही करू शकता.  कोजागरीला हे पदार्थ केल्यानं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतील. याशिवाय हा मेन्यू बनवण्यासाठी जास्तवेळही लागणार नाही. (kojagiri purnima Menu)

1) मसालेभात 

2) पाव भाजी

३) बटाटे वडे

४) मसाला दूध

 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नकोजागिरी