Lokmat Sakhi >Food > चपाती होईल मऊ लुसलुशीत, पीठ मळताना चिमूटभर घाला 'हा' पदार्थ-चपाती फुगेलही टम्म

चपाती होईल मऊ लुसलुशीत, पीठ मळताना चिमूटभर घाला 'हा' पदार्थ-चपाती फुगेलही टम्म

Homemade soft chapati: how to make soft chapati : पीठ मळताना काय काळजी घ्याल? चपाती मऊ लुसलुशीत कशी कराल? पाहा सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 15:35 IST2025-06-12T15:34:22+5:302025-06-12T15:35:05+5:30

Homemade soft chapati: how to make soft chapati : पीठ मळताना काय काळजी घ्याल? चपाती मऊ लुसलुशीत कशी कराल? पाहा सोपी ट्रिक

how to make soft chapati Homemade smooth dough simple trick add this ingredient wheat flour make fluffy chapati | चपाती होईल मऊ लुसलुशीत, पीठ मळताना चिमूटभर घाला 'हा' पदार्थ-चपाती फुगेलही टम्म

चपाती होईल मऊ लुसलुशीत, पीठ मळताना चिमूटभर घाला 'हा' पदार्थ-चपाती फुगेलही टम्म

आपल्या रोजच्या जेवणात चपाती हमखास खाल्ली जाते. भारतीय जेवणाच्या ताटात चपाती नसेल तर जेवण अपूर्णच. (Homemade soft chapati)प्रत्येक घराघरात चपात्या बनवल्या जातात. परंतु, प्रत्येकाकडे ती बनवण्याची पद्धत वेगळी असते. चपात्यांचा आकार गोल जरी असला तरी चवीत मात्र फरक असतो.(how to make soft chapati) अनेक चपात्याचे पीठ परफेक्ट मळले तरी चपात्या नरम होत नाही की, त्या फुगत नाही. (How to make a smooth dough)
चपाती बनवताना त्या अगदी मऊ असतात पण काही वेळातच त्या कडक होतात.(Secret tips for chapati making) ज्यामुळे खाण्याची इच्छा उरत नाही. चपाती पांढरीशुभ्र, मऊ आणि परफेक्ट होण्यासाठी आम्ही एक सोपी सिक्रेट टीप सांगणार आहोत.(Super soft wheat dough) ज्यामुळे आपल्याला चपात्या शिळ्या झाल्या तरी त्या ताज्या राहतील. तसेच पीठ मळताना कसे मळायला हवे हे देखील पाहूया. 

ओट्स-दुधीचे थालीपीठ करा नाश्त्याला, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही चविष्ट पदार्थ! सकाळी करा झटपट

पीठ मळताना आपण चमचाभर मीठ आणि थोडी साखर घातली तर पीठ मऊ आणि व्यवस्थित मळले जाते. यामुळे आपली पचनाची क्षमता देखील चांगली होते. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर ओला सुती कापड ठेवा. ज्यामुळे पीठ कडक होणार नाही. यामुळे पीठात फर्मेंटेशनची प्रक्रिया सुरु होते. यामुळे चपाती लाटताना ती सहज लाटली पण जाते आणि भाजल्यानंतरही मऊ राहते. 

या सोप्या ट्रिकमुळे चपातीच्या चवीत कोणताही बदल होत नाही. चपाती परफेक्ट होण्यासाठी आणखी एक सोपी टिप्स म्हणजे गव्हाच्या पीठात थोडासा मैदा, दूध,तेल आणि मीठ घालून पीठ मळायला हवे. हे सगळे पदार्थ मिसळून पीठ घट्ट मळल्यास चपाती पांढरीशुभ्र होईल. चपाती भाजताना तवा मध्यम आचेवर ठेवून गरम करा, मग चपाती भाजा. 
 

Web Title: how to make soft chapati Homemade smooth dough simple trick add this ingredient wheat flour make fluffy chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.