Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं बनवलं चहा बिस्किट आईस्क्रीम; व्हिडिओ पाहून डोक्यावरच हात माराल

हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं बनवलं चहा बिस्किट आईस्क्रीम; व्हिडिओ पाहून डोक्यावरच हात माराल

Cooking Tips : एका पठ्ठ्यानं चहा बिस्किट आईस्क्रीम तयार केलं आहे. (Chai Biscuits Ice cream recipe) यात पारले-जी बिस्कीटचा वापर केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:47 IST2023-01-19T15:43:27+5:302023-01-19T15:47:39+5:30

Cooking Tips : एका पठ्ठ्यानं चहा बिस्किट आईस्क्रीम तयार केलं आहे. (Chai Biscuits Ice cream recipe) यात पारले-जी बिस्कीटचा वापर केला आहे. 

Cooking Tips : Chai Biscuits Ice cream recipe goes viral | हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं बनवलं चहा बिस्किट आईस्क्रीम; व्हिडिओ पाहून डोक्यावरच हात माराल

हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं बनवलं चहा बिस्किट आईस्क्रीम; व्हिडिओ पाहून डोक्यावरच हात माराल

आतापर्यंत तुम्ही अनेकप्रकारची आईस्क्रीम्स खाल्ली असतील. सोशल मीडियावर सध्या एक आगळं वेगळं आईस्क्रीम व्हायरल होत आहे. या आईस्क्रीमचं नाव ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडाल.  थंडीच्या दिवसात चहा खूप प्यायला जातो. चहा बरोबर बिस्किट्स खाल्ल्याशिवाय मन भरत नाही असे अनेकजण असतात. एका पठ्ठ्यानं चहा बिस्किट आईस्क्रीम तयार केलं आहे. (Chai Biscuits Ice cream recipe) यात पारले -जी बिस्कीटचा वापर केला आहे. 

सगळ्यात आधी त्यानं सपाट भागावर  चहा ओतला त्यानंकर बिस्टीक आणि दूध घालतं  हे पदार्थ बारीक करून त्याच लांबच लांबच रोल तयार केले.  त्यानंतर त्याचे वेगवेगळे भाग करून  रोल डब्यात भरले आणि त्यावर चॉकलेट लिक्विड घातलं. द बिअर्डेड फुडी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

Web Title: Cooking Tips : Chai Biscuits Ice cream recipe goes viral