lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केस जास्तच दिसतात? १ आयुर्वेदीक उपाय रोज करा, काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्तच दिसतात? १ आयुर्वेदीक उपाय रोज करा, काळेभोर होतील केस

How to Make Grow Hair Faster : चुकीच्या हेअर केअर उत्पादनांचा वपर केल्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 04:24 PM2024-01-21T16:24:24+5:302024-01-23T19:24:54+5:30

How to Make Grow Hair Faster : चुकीच्या हेअर केअर उत्पादनांचा वपर केल्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.

How to Make Grow Hair Faster : Ayurvedic Mixture To Control Hair Fall | डोक्यावर पांढरे केस जास्तच दिसतात? १ आयुर्वेदीक उपाय रोज करा, काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस जास्तच दिसतात? १ आयुर्वेदीक उपाय रोज करा, काळेभोर होतील केस

वाढतं प्रदूषण, खाण्यापिण्यातील अनियमितता आणि केसांशी निगडीत समस्या उद्भवतात. केस गळणं, टक्कल पडणं, वेळेआधीच केस  पिकणं अशा समस्या उद्भवतात. (How to Grow Hairs Faster Naturally) अशा स्थितीत तुम्ही चुकीच्या प्रोडक्ट्सचा वापर केला तर केस गळण्याची समस्या अधिक वाढू शकते. (How to Make Grow Hair Faster) काही सोपे आयुर्वेदिक उपाय केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदीक एक्सपर्ट जीतू चंदन यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Hair Care Tips) चुकीच्या हेअर केअर उत्पादनांचा वपर केल्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात. याचं खरं कारण ओळखणं फार महत्वाचे आहे. आपल्या डाएटमध्ये आयुर्वेदीक  उपायांचा समावेश करून  तुम्ही केस वाढवू शकता. (How to Grow Hair)

आवळा 

यात व्हिटामीन सी, अमीनो एसिड आणि इतर एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यातील एंटी इंफ्लेमेटरी, एंटी फंगल आणि एंटी व्हायरल गुणांसह फायटोकेमिकल्स  असतात ज्यामुळे केस आतून मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या उद्भवत  नाही. (Ayurvedic Mixture To Control  Hair Fall)

पोट साफ होण्यासाठी जोर द्यावा लागतो? दुधात 'ही' वस्तू घालून प्या, मल पटकन बाहेर निघेल-आतडे स्वच्छ

यातील हायड्रेटींग गुणांमुळे आहारात याचा समावेश केल्यास केस वेगाने वाढण्यास मदत होईल. वात, कफ आणि पित्त यांसारख्या समस्या उद्भवत  नाही. यामुळे शरीरात बल आणि उर्जा वाढते. याशिवाय मेंदूही चांगला राहतो.  कच्चा आवळा  खाण्याबरोबरच तुम्ही आवळ्याचा हेअर पॅकही केसांवर लावू शकता.  आवळ्याचा हेअर पॅक केसांना पोषण देतो आणि केसांची वाढ चांगली होते.

काळे तीळ

काळ्या तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरेस, फायबर्स, आयर्न,  कॉपर, मॅन्गनीज यांसारखी पोषक तत्व असतात. काळ्या तिळात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ असे फॅटी एसिड्सस असतात. ज्यामुळे केसांची वाढ लवकर होते आणि कोलोजन बुस्ट होते. ज्यामुळे स्काल्प हेल्दी राहतो आणि ग्रोथ वेगाने होते. यामुळे केस आतून  हाडड्रेट राहण्यास मदत होते. केस पांढरेही होत नाहीत. काळ्यात तिळात जिंकसुद्धा असते ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. 

Web Title: How to Make Grow Hair Faster : Ayurvedic Mixture To Control Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.