मुंबईतील 'या' ठिकाणांवर तुम्ही फ्रिमध्ये करू शकता New Year एन्जॉय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:30 PM2019-12-31T15:30:14+5:302019-12-31T17:15:58+5:30

मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. इथे दरवर्षी न्यु इयर साजरा करायला असंख्य पर्यटक येतात

मरिन ड्राईव्ह म्हटल्यावर मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य येतं. ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. इथे दरवर्षी न्यु इयर साजरा करायला असंख्य पर्यटक येतात

विरार स्थानकापासून ९ किमी अंतरावर वसलेले छोटास गाव म्हणजे अर्नाळा. पर्यटकांना आकर्षित करणारा हा किनारा वन डे पिकनिक साठी अत्यंत योग्य आहे. वॉटरस्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग यांसारखे थरारक खेळ येथे अनुभवता येतील. अर्नाळा बीचच्या इथे अनेक रिसॉर्ट्स आहेत. न्यू इअर साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येवर पर्यटक येथे गर्दी करतात.

जुहू चौपाटी बीच, मुंबई

ताज हॉटेल चर्चगेट मुंबई