मोठी बातमी! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; सुरक्षा यंत्रणा वाढवली, बॉम्बशोधक पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 13:37 IST2021-05-30T13:35:37+5:302021-05-30T13:37:56+5:30
सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे

मोठी बातमी! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; सुरक्षा यंत्रणा वाढवली, बॉम्बशोधक पथक दाखल
मुंबई – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आलेल्या हॉटलाईनवर सकाळी फोन आला. या फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..