सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल. मोठा गाजावाजा करत ‘झिरो’ रिलीज झाला. पण प्रेक्षक आणि समीक्षक दोन्हींकडून या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. शाहरुखचा सर्वोत्कृष्ट अभिनय असूनही चित्रपटाची सुमार कथा ‘झिरो’ला घेऊन डुबली.
शाहरुख खानला ‘जोर का झटका’! बॉक्स ऑफिसवर ‘झिरो’ ओपनिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 14:24 IST
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल.
शाहरुख खानला ‘जोर का झटका’! बॉक्स ऑफिसवर ‘झिरो’ ओपनिंग!!
ठळक मुद्देख्रिसमसला प्रदर्शित झालेल्या गेल्या तीन वर्षांतील ‘झिरो’हा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.