अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलर सौरव गुर्जर याची एन्ट्री झालीय. म्हणजेच, सौरव गुर्जर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये सौरव एका निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सौरवने आपल्या या बॉलिवूड डेब्यू फिल्मबद्दल खुलासा केला होता. माझा हा चित्रपट एक अॅक्शनपट आहे. यातील सगळे अॅक्शन सीन्स मी स्वत: करतोय, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:00 IST
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय.
रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}