Join us
Daily Top 2Weekly Top 5

जब हॅरी मेट सेजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

आता चित्रपटाचे मुख्य ट्रेलरमधून तुमच्या लक्षात येईल की, हॅरी आणि सेजल यांची भेट कशी झाली. यादरम्यान त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर त्यांच्यात प्रेमांकुर कसे फुलत गेले याची कल्पना ट्रेलर बघत असताना येते.

Release Date: August 04, 2017Language: हिंदी
Cast: शाहरुख खान, अनुष्का शर्मा
Producer: गौरी खानDirector: इम्तियाज अली
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जाते. ही अंगठी शोधल्याशिवाय मायदेशी परतणार नसल्याचा ती निर्धार करते. पुढे यातून ज्या घटना घडत जातात त्यावर आधारित सिनेमा आहे.