मॉम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST
‘मॉम’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.
मॉम
‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.सिनेमाची कथा कॉलेज शिक्षिका देवकी सभ्रवाल (श्रीदेवी) आणि तिची सात्र मुलगी आर्या (सजल अली) हिच्या अवतीभोवती फिरणारी आहे.