निर्माती एकता कपूर सरोगसीद्वारे आई झाली आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय. एकता मुलाच्या नावासंबंधीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एकताने सांगितले ती मुलाचे नाव रवि ठेवतेय. एकता आणि तुषार कपूरचे वडील जितेंद्र यांचे नावदेखील रवि होते त्यानंतर त्यांनी ते बदलून जितेंद्र केले.
आजोबा जितेंद्र आणि नातवाच्या नावामध्ये आहे 'हे' खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 10:31 IST
निर्माती एकता कपूर सरोगसीद्वारे आई झाली आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय.
आजोबा जितेंद्र आणि नातवाच्या नावामध्ये आहे 'हे' खास कनेक्शन
ठळक मुद्देएकता मुलाच्या नावासंबंधीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे''मी आणि शोभा खूप आनंदी आहोत''