Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा बोल्ड लूक पाहून व्हाल दंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 17:26 IST

स्टार प्लसवरील प्रसिद्ध सीरियल बालिका वधूमध्ये सांचीची भूमिका साकारणारी रुप दुर्गापाल सध्या खूपच चर्चेत आहे. अगोदर तिच्या सिके्रट मॅरेजवरून ...

स्टार प्लसवरील प्रसिद्ध सीरियल बालिका वधूमध्ये सांचीची भूमिका साकारणारी रुप दुर्गापाल सध्या खूपच चर्चेत आहे. अगोदर तिच्या सिके्रट मॅरेजवरून खूपच चर्चा झाली होती. त्यानंतर तिने स्वत:च सांगितले की, हे सिक्रेट मॅरेज नाही, आणि आता रुपने असे काही केले आहे की, सीरियलमध्ये भोळीभापळी दिसणारी सांची अशीही दिसू शकते. हो...रुपने नुकताच एक बोल्ड फोटोशूट केला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोशूटमुळे खूपच अस्थिरता निर्माण झाली आहे. ती या फोटोंमध्ये जरी बोल्ड दिसत आहे, मात्र रियल जीवनात ती खूपच साध्या स्वभावाची आहे.