इरिका फर्नांडिसचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 15:11 IST
'कुछ रंग प्यार के ऐसी भी' या मालिकेतील सोनाक्षी अर्थात इरिका फर्नांडिस छोट्या पडद्यावर हिट ठरतेय.तर दुसरीकडे सोशल मीडियावरही ...
इरिका फर्नांडिसचा ग्लॅमरस अंदाज
'कुछ रंग प्यार के ऐसी भी' या मालिकेतील सोनाक्षी अर्थात इरिका फर्नांडिस छोट्या पडद्यावर हिट ठरतेय.तर दुसरीकडे सोशल मीडियावरही इरिका सुपरहिट ठरतांना दिसतेय. इरिका 2012 साली मिस इंडियाची स्पर्धक आहे. त्यानंतर तिने मॅाडेलिंगला सुरूवात केली. आता अभिनयाच्या क्षेत्रातही छोट्या पडद्यावर तिची एंट्री धमाकेदार ठरतेय. मालिकेत नेहमी पारंपारिक वेशभूषेत दिसणारी सोनाक्षी तिच्या खाजगी आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिचे काही फोटो तिने सोशलमीडियावर शेअर केलेत.फोटोमुळे तिच्या चाहत्यांच्याही संख्येत वाढ होते.