Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये अंदाज क्या कहलाता है ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 10:53 IST

छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती सोज्जवळ, सुंदर, साडी किंवा ...

छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती सोज्जवळ, सुंदर, साडी किंवा ड्रेस परिधान केलेली नायिका.पारंपरिक वेशातल्या या अक्षरा अर्थात हिना खान हिनं रसिकांच्या मनामनात अढळ स्थान मिळवलंय. मात्र अक्षराचा कधीही कुणीही न पाहिलेला, कधीही कल्पना न केलेला असा हॉट आणि सेक्सी अंदाज समोर आलाय.यामध्ये हिना समुद्रकिनारी निवांत क्षण एन्जॉय करतेय. यावेळी त्या वातावरणाला म्हणजेच बीच मूडला साजेशी अशी ड्रेसिंगही तिनं केली.सेक्सी टॉप, शॉर्ट्समध्ये हिनाचा अवतार घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.कधी शॉपिंगला जाण्याची तयारी, तर कधी सनग्लासेसह हॅट परिधान केलेला तिचा कूल अंदाज किंवा मग बोटिंगचा आनंद घेणारी हिनाची निराळी अदा रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलीय.