Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बीं चे स्वागत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:41 IST

शाहरूख आणि सलमान यांच्यातील फ्रेंडशिप 'बिग बॉस डबल ट्रबल' वर फुलली. आणि आता बिग बॉसच्या नव्या शोमध्ये बिग बीची ...

शाहरूख आणि सलमान यांच्यातील फ्रेंडशिप 'बिग बॉस डबल ट्रबल' वर फुलली. आणि आता बिग बॉसच्या नव्या शोमध्ये बिग बीची एन्ट्री होणार आहे. बिग बी 'वझीर' च्या प्रमोशनसाठी शोवर येणार आहेत. अमिताभ-सलमान यांच्यात काही फार चांगले नाते नसले तरीही ते हाऊसमेट्ससोबत चर्चा करणार आहे.