Join us
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही प्रेमामध्ये पडलो या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:43 IST

छोट्या पडद्यावरील ससुराल सिमर का या मालिकेतील सिमर अर्थात दीपिका कक्करआणि तिचा मालिकेतील जुना को-स्टार शोएब इब्राहिम यांनी ...

छोट्या पडद्यावरील ससुराल सिमर का या मालिकेतील सिमर अर्थात दीपिका कक्करआणि तिचा मालिकेतील जुना को-स्टार शोएब इब्राहिम यांनी पहिल्यांदाचप्रेमाची कबुली दिलीय.. रिलेशनशिपबाबत विचारलं असता ना-ना म्हणणा-या यादोघांनी अखेर गेल्या तीन वर्षांपासून एकमेंकांच्या प्रेमात असल्याचीकबुली दिलीय.. ससुराल सिमर का या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाविवाहित होती.. मात्र काही कारणास्तव तिचं लग्न तुटलं.. त्यानंतर तिच्याकठीण काळात शोएबनं तिला आधार दिला आणि मदत केली.. दुसरीकडे शोएबच्यापडत्या काळात दीपिकानं त्याला साथ दिली.. त्याच्या पाठिशी ठामपणे उभीराहिली.. मात्र तोवर एकमेंकांना प्रेमात असल्याचं समजलं नव्हतं असं यालव्हबर्ड्सनं सांगितलं.. मात्र शोएबन चांगल्या संधीच्या शोधात ससुरालसिमर का मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेंकांची कमतरता जाणवू लागली. याकाळात दीपिका फार खचून गेली होती.. त्यानंतर मात्र दोघे जवळ आले आणित्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या तीन वर्षांपासूनएकमेंकांना डेट करतायत.. त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती असूनदोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.