Join us
Daily Top 2Weekly Top 5

'उतरन'मधील इच्छा उर्फ टीना दत्ता बनली सेक्सी टिंकरबेल, फोटोंनी माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 18:26 IST

टीनाचे बिकनीतील सेक्सी फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका उतरनमध्ये इच्छाच्या भूमिकेतून अभिनेत्री टीना दत्ता लोकप्रिय झाली. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने फोटोशूट केलं आहे. त्यात ती खूप सेक्सी व बोल्ड दिसते आहे. 

टीना दत्ताने नुकतेच टिंकरबेलच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड व सेक्सी दिसते आहे. तिच्या या फोटोंना खूप लाईक्स व कमेंट्स येत आहेत. 

टीनाने टिंकरबेलच्या गेटअपमध्ये गोल्डन रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे.

टीना दत्ता हिने हे फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केलं आहे.

टीना दत्ता दरम्यानच्या काळात बिग बॉस १३मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तेराव्या सीझनसाठी टीनाला विचारण्यात आलं होतं. पण ते शक्य झालं नाही. 

टीना दत्ता मालिकांशिवाय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत चोखेर बाली चित्रपटात झळकली आहे.

कित्येक वर्षांनंतर टीनाने हॉरर मालिका डायनमधून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.

टॅग्स :टिना दत्ताऐश्वर्या राय बच्चन