Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकता ट्रेंड सेटर - सुधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:04 IST

एकता कपूर कलर्स वाहिनीवरील नागिण मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. सुधा चंद्रन म्हणते,‘ एकता कपूर ही टेलिव्हिजनवर एक ...

एकता कपूर कलर्स वाहिनीवरील नागिण मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. सुधा चंद्रन म्हणते,‘ एकता कपूर ही टेलिव्हिजनवर एक ट्रेंड सेटर आहे. एकतामध्ये ती क्षमता आहे की, नवा ट्रेंड ती रूजवू शकेल. टेलीव्हिजनवर असलेली अधिसत्ता बदलू शकेल अशी तिच्यात धमक आहे. अनेक शोज आत्तापर्यंत तिच्यामुळे ओळखू शकतात.