Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! अंडरगारमेंट न घालताच अभिनेत्रीने व्हॅनिटीमध्ये शूट केलेल्या व्हिडिओमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:40 IST

छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सेलिब्रेटी म्हटलं की चर्चा होणारच! मग ते त्यांचा आगामी प्रोजेक्ट असो किंवा सोशल मीडियावरील पोस्ट... त्यात तर जर अभिनेत्रींनी बोल्डनेसची मर्यादा पार केली मग झालंच..ट्रोलिंगला पडावे लागते बळी...आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संजिदा शेखसोबत असंच काहीसं झालं. खरेतर ती नेहमीच बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते. मात्र आता तर तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये शूट केलेल्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री संजिदा शेख सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक्टिव्ह आहे आणि बऱ्याचदा ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे पोस्ट व्हायरल होताना दिसतात. मात्र आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. संजीदाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खूप लूज टॉप घातला आहे. यात तिचे क्लीवेज दिसत आहे. संजीदा शेखचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, 'तुम्ही अंडरगारमेंट घालायला विसरलात का?' अशा बऱ्याच कमेंट्स तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. 

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेतून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती बऱ्याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करते आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.

टॅग्स :संजीदा शेख