Join us

चीटर चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 13:42 IST

अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची सध्या चर्चा खूप आहे. 

 अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची सध्या चर्चा खूप आहे. वैभव तत्ववादी व पूजा सावंत या तगडया कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाची सत्तर टक्के शुटिंग परदेशात झाल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुर्हतावर चीटर या चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता वैभव तत्ववादी याने सोशलमिडीयावरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत. आजचा मुर्हत पाहता आम्ही चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित करत असल्याची माहिती वैभवने दिली.