या आहेत टीव्ही अभिनेत्री ज्यांनी सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी उचलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:15 IST
छोट्या पडद्यावर काम करणा-या अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. त्यांचं जीवन ग्लॅमरस वाटत असलं तरी त्यांनाही अनेक कठीण ...
या आहेत टीव्ही अभिनेत्री ज्यांनी सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी उचलली
छोट्या पडद्यावर काम करणा-या अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. त्यांचं जीवन ग्लॅमरस वाटत असलं तरी त्यांनाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतंच. छोट्या पडद्यावर अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांना प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत मुलांची मोठी जबाबदारी उचलली.त्यापैकी काहींनी नंतर लग्न करुन आयुष्यात सेटल होणं पसंत केलं.पाहूया कोण आहेत या अभिनेत्री. श्वेता तिवारी