Join us

सिलसिला प्यार का मध्ये टिष्ट्वस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:04 IST

स्टार प्लस वाहिनीवर ‘सिलसिला प्यार का’ यात आता एकदम टिष्ट्वस्ट असलेला एपिसोड शूट करण्यात येणार आहे. काजल आता जानकीला ...

स्टार प्लस वाहिनीवर ‘सिलसिला प्यार का’ यात आता एकदम टिष्ट्वस्ट असलेला एपिसोड शूट करण्यात येणार आहे. काजल आता जानकीला जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे. काजल आता पोलिसांना जानकीविषयी सांगणार आहे. जानकीला आता अ‍ॅरेस्ट करण्यात येईल, असे वाटते. पाहू यात आता जानकीबद्दल काय होणार आहे ते पाहू...