तेजस्विनी पंडीत सजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:17 IST
विचारात पडला ना! अहो थांबा, सर्वाची आवडती अभिनेत्री तेजस्विनी पंडीत पुन्हा सजण्यासाठी लग्न वगैरे काही करत नाही. तर ती ...
तेजस्विनी पंडीत सजली
विचारात पडला ना! अहो थांबा, सर्वाची आवडती अभिनेत्री तेजस्विनी पंडीत पुन्हा सजण्यासाठी लग्न वगैरे काही करत नाही. तर ती चक्क तिच्या 7, रोशन व्हिला या नवीन चित्रपटाच्या प्रिमियरासठी सुंदर अशी सजली होती.त्यामुळे ती तिच्या फॅशन स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. तेजिस्वनीने गोल्डन कलरची बॉर्डर असलेला सुंदर अशी आॅरेज कलरची धोतीसोबत आॅरेंज कलरचा टॉप परिधान केला आहे. तर हेअरिंगस देखील मॅचिंग होतील याची काळजी घेतली आहे. तसेच सुंदर अशा कॉस्च्युमवर गोल्डन कलरचे हाय हिल्सदेखील घातले आहे. त्यामुळे ही गुलाबाची कळी अधिकच खुलून दिसत होती.