तेजश्री करते डाएट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 14:30 IST
महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान नुकतीच लंडनवरून परतली आहे. त्यामुळे अगदी तिची जवळची मैत्रिण शर्वनी आणि तिने ...
तेजश्री करते डाएट
महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान नुकतीच लंडनवरून परतली आहे. त्यामुळे अगदी तिची जवळची मैत्रिण शर्वनी आणि तिने पावभाजीचा खास बेत केला होता. याचे काही फोटोज तेजश्रीने सोशलमिडीयावर शेअर केले आहे. स्टेटस अपडेट केले आहे की, पावभाजीवरचा बटर .... काय मी डाएटवर आहे.याबाबतीत लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असला ती म्हणाली, मी डाएट वगैरे मी काही करत नाही. मी नेहमी डाएट करते असा आभास दाखविते. पण मी प्रचंड फुडी आहे. डाएट वगैरे काही सांभाळत नाही. पण शर्वनी ताईला खरचं या पावभाजीसाठी मनापासून थॅक्स.