तडका ‘आशा’दायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:10 IST
'कुछ तो है तेरे मेरे दर्मियाँ' या शोमध्ये आशा नेगी हिने मुखर्जी हिची जागा घेतली आहे. ती म्हणते चाहत्यांनो ...
तडका ‘आशा’दायक
'कुछ तो है तेरे मेरे दर्मियाँ' या शोमध्ये आशा नेगी हिने मुखर्जी हिची जागा घेतली आहे. ती म्हणते चाहत्यांनो आता माझा तडका पहा. कोयल नावाचे कॅरेक्टर मी करणार आहे. माझ्या अगोदर ही भूमिका कोण करणार होतं हे मला माहित नाही. पण मी मात्र या भूमिकेला तडका देणार हे नक्की आहे. शूटिंगला सुरूवात करण्यात आली.