Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वानंदीचा डॅशिगपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 04:20 IST

स्वानंदी टिकेकर ही रिअल लाइफमध्येदेखील बिनधास्तच आहे

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून आपल्या बिनधास्तपणाने तरूणांना वेड लावणारी स्वानंदी टिकेकर ही रिअल लाइफमध्येदेखील बिनधास्तच आहे. रील लाइफवर दिसणारी स्वानंदी ही न घाबरणारी, बिनधास्त व सगळयांना पुरून उरणारी अशी तिची मिनलची भूमिका खूप गाजली होती. पण हीच मीनल म्हणजे स्वानंदी  आपल्या रीयल लाइफमध्येदेखील बिनधास्त आहे. तिचा हा डॅशिनपणा खरंच तरूणींना भावणारा आहे. नुकताच तिने सोशलमिडीयावर तिचा ताशा वाजविणारा फोटो अपडेट केला आहे. तिचा हा रूबाबदार व अ‍ॅटीटयूड पाहून असे म्हणावे वाटते  की, लडकी हो तो ऐसी बिनधास्त.