सुष्मिताचे स्वप्ने मोठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:03 IST
अरूण शेशकुमार आणि पंकिता सर्दानी यांच्या 'कॉमेडी सुपरस्टार' मध्ये परीक्षक असलेली सुष्मिता म्हणते, माझी खुप स्वप्नं आहेत.तिला दोन ...
सुष्मिताचे स्वप्ने मोठी
अरूण शेशकुमार आणि पंकिता सर्दानी यांच्या 'कॉमेडी सुपरस्टार' मध्ये परीक्षक असलेली सुष्मिता म्हणते, माझी खुप स्वप्नं आहेत.तिला दोन मुली रिनी आणि अलिशाह या मुली असून त्यांच्यामुळे मी खुप स्वप्न सजवली आहेत. जी काही कष्ट आजपर्यंत घेतली ती केवळ त्या स्वप्नपूर्तींसाठीच आहेत.