Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लेषा सावंत साकारणार सुपर खलनायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 13:37 IST

छोट्या पडद्यावरील विषकन्या-एक अनोखी प्रेम कहानी या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अश्लेषा सावंत वर्षभरानंतर ...

छोट्या पडद्यावरील विषकन्या-एक अनोखी प्रेम कहानी या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अश्लेषा सावंत वर्षभरानंतर छोट्या पडद्यावर या मालिकेतून कमबॅक करणार आहेत. या याआधी बदत्मीज दिल या मालिकेत दिसलेल्या अश्लेषा सावंत विषकन्या या मालिकेत एक अनोखी भूमिका साकारताना पाहायला मिळेल.अचाट आणि चमत्कारीक शक्ती असलेल्या सुपर खलनायिकेची भूमिका अश्लेषा या मालिकेत साकारणार आहेत. त्यामुळं नव्या एंट्रीमुळं विषकन्या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.