Join us

सुहानीचा सुगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:49 IST

'सुहानी सी एक लडकी' मध्ये सुहानी हिने चोराचा सुगावा लावला आहे. येत्या काही एपिसोडमध्ये मिस्ट्री केस बाहेर येते. दादीच्या ...

'सुहानी सी एक लडकी' मध्ये सुहानी हिने चोराचा सुगावा लावला आहे. येत्या काही एपिसोडमध्ये मिस्ट्री केस बाहेर येते. दादीच्या कारस्थानाचा पाठपुरावा सुहानी करते. तिच्याकडे दादीच्या प्रश्नांची उत्तरे नसतात. गौरी आणि दादी यांच्यातील नात्यांचा या घटनांशी काय संबंध? यासाठी एपिसोड पाहणेच योग्य आहे.