सुबोध भावेचा हॅपी मुमेंन्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 03:28 IST
म्हणतात की, कलाकाराचे जीवन हे खूप बिझी असते. दिवसरात्र शुटिंगमध्ये तो व्यस्त असतो. कधी तर चित्रपट म्हणा किवा मालिका ...
सुबोध भावेचा हॅपी मुमेंन्ट
म्हणतात की, कलाकाराचे जीवन हे खूप बिझी असते. दिवसरात्र शुटिंगमध्ये तो व्यस्त असतो. कधी तर चित्रपट म्हणा किवा मालिका याच्या शुटिंग नॉनस्टॉप चालू असतात. यामुळे कलाकारांना स्वत:चा देखील विचार करण्यास वेळ मिळत नाही. अशा बिझी शेडयूलमधून जर एखादया कलाकाराला फॅमिलीसाठी वेळ मिळाला तर तो नक्कीच त्याच्यासाठी आनंदाचा क्षण ठरेल. असाच एक हॅपी मुमेंन्ट कटयार काळजात घुसली या चित्रपटाच्या अथांग यश मिळविलेला सुबोध भावे याच्यासाठी ठरला. त्याने आपल्या फॅमिलीसोबतचा एन्जॉय करणारा एक क्लिक सोशलमिडीवर शेअर केला आहे.