प्रियांकासाठी खास प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:07 IST
प्रियांका बेवॉच या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासूनच सगळ्यांना या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी उत्सुकता आहे. ...
प्रियांकासाठी खास प्रमोशन
प्रियांका बेवॉच या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासूनच सगळ्यांना या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी उत्सुकता आहे. या मालिकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रियांका न दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण प्रियांका या मालिकेत अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने ती इतर कलाकारांसोबत मालिकेसाठी प्रमोशन न करता ती वेगळे प्रमोशन करणार आहे. तिच्यासाठी असलेले प्रमोशनचे बजेटही इतर कलाकारांपेक्षा खूप जास्त असणार आहे.