सिद्धार्थ शुक्ला विजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:17 IST
खतरों के खिलाडी ७ या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला हा बनला आहे. बालिका वधू मध्ये त्याने स्वत:चे वेगळेपण ...
सिद्धार्थ शुक्ला विजेता
खतरों के खिलाडी ७ या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला हा बनला आहे. बालिका वधू मध्ये त्याने स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘झलक दिखला जा’ मध्ये त्याच्या डान्स मुव्हज विषयी चर्चा करण्यात आली होती. त्याने इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये नकुल मेहताला रिप्लेस केले होते. तो चौथ्या आठवडयात बाद झाला होता.