Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा आणि चुडैल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:57 IST

लाईफ ओके चॅनलवरील ड्रीम गर्ल म्हणजेच श्रद्धा आर्या स्वत:ला 'चुडैल' म्हणते. पण का ? तर तिच्यावर डबस्मॅश फिव्हर चढलेला ...

लाईफ ओके चॅनलवरील ड्रीम गर्ल म्हणजेच श्रद्धा आर्या स्वत:ला 'चुडैल' म्हणते. पण का ? तर तिच्यावर डबस्मॅश फिव्हर चढलेला आहे. तिने एक फनी व्हिडिओ बनवला आहे. त्यात ती म्हणते की, आयेशाचे कॅरेक्टर तिला सुट करते. त्यामुळे ती स्वत:ला चुडैल म्हणण्यासाठी आग्रह धरते.