टीव्ही आणि सिनेअभिनेता गुरमित चौधरी याला बराच फॅन फॉलोईंग आहे.त्यामुळंच की काय गुरमित सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतो. रामायणमधील राम अर्थात गुरमितनं नुकतंच ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत गुरमित विनाशर्ट आपली बॉडी आणि एब्ज दाखवताना पाहायला मिळतोय.. याआधी मुंबईतल्या पावसाचा आनंद घेत आरोग्यदायी खाण्याचा आस्वाद घेत असतानाचा फोटोसुद्धा गुरमितनं सोशल मीडियावर शेअर केला होता.
गुरमित दाखवतोय बॉडी आणि एब्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:18 IST