शिवानीच्या वार्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:30 IST
'हम आपके घर मे...' ची अभिनेत्री शिवानी गोसेन सध्या तीच्या मालिकेचा सेट ते 'तु मेरा हिरो' या मालिकेचा सेट ...
शिवानीच्या वार्या
'हम आपके घर मे...' ची अभिनेत्री शिवानी गोसेन सध्या तीच्या मालिकेचा सेट ते 'तु मेरा हिरो' या मालिकेचा सेट अशा वार्या करताना दिसत आहे. तिचा धाकटा भाऊ पुष्कर पंडीत 'तु मेरा हिरो' या मालिकेचा दिग्दर्शक आहे. त्यामुळे बंधुप्रेमापायी शिवानी मॅडम रिकाम्या वेळात अशा वार्या करताना दिसतात.