Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवण्याचे नेक्स्ट टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 05:31 IST

कलर्स वाहिनीवरील 'नागिण' मालिकेत कबीर आणि तन्वी यांचा साखरपुडा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता शिवण...

कलर्स वाहिनीवरील 'नागिण' मालिकेत कबीर आणि तन्वी यांचा साखरपुडा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता शिवण्याचा आगामी टार्गेट तन्वीच्या वडिलांना मारण्याचे आहे. शिवण्या आणि सेशा दोघी मिळून शैलेशच्या हातातील संरक्षण करणारी अंगठी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतील.}}}}