Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशांक पुन्हा एकदा छोटया पडदयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 19:25 IST

झी युवा या नवीन वाहिनीवर  इथेच टाक तंबू! ही आणखी एक नवीन फ्रेश मालिकेची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ...

झी युवा या नवीन वाहिनीवर  इथेच टाक तंबू! ही आणखी एक नवीन फ्रेश मालिकेची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.  होणार सून मी घरची या मालिकेतील श्री ची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर इथेच टाक तंबू! या मालिकेतून परत एकदा टेलिव्हिजनवर दिसणार आहे. या मालिकेत रिसॉर्ट  आणि तेथे काम करणारी यांची हलकी फुलकी कहानी पाहायला मिळणार आहे. शशांक केतकरसोबत अभिनेत्री मधुरा देशपांडे देखील प्रमुख भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहे.}}}}