शमताचा कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 15:25 IST
राजश्री ओझा, शरद राज आणि राम कमल मुखर्जी यांची निर्मिती असलेली बिन कुछ कहे ही मालिका लवकरच सुरू होणार ...
शमताचा कमबॅक
राजश्री ओझा, शरद राज आणि राम कमल मुखर्जी यांची निर्मिती असलेली बिन कुछ कहे ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. ही एक कॉमेडी मालिका असून या मालिकेत शमता आंचन प्रमुख भूमिका साकारणार आहे. शमता आशुतोष गोवारिकरच्या एव्हरेस्ट या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जयपूर येथे सुरू असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.