मालिकांचा न्यू ईअर मूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:39 IST
छोट्या पडद्यावर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. प्रेक्षकांना न्यू ईअरच्या मुडसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
मालिकांचा न्यू ईअर मूड
छोट्या पडद्यावर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. प्रेक्षकांना न्यू ईअरच्या मुडसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लाईफ ओकेवर न्यू ईअरचा स्पेशल एपिसोड येणार आहे. कॉमेडी क्लासेसमध्ये सर्वजण खुपच खुश आहेत. सिक्वेन्ससाठी ते शूटिंग करत आहेत.