पाहा: ‘बिग बॉस १०’चा प्रमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 16:07 IST
..‘बिग बॉस १०’चा प्रमो आजच रिलीज झाला. या प्रमोमध्ये सल्लू मियाँ मिसींग आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीही सल्लूमियाँच ‘बिग बॉस १०’ होस्ट करणार आहे..
पाहा: ‘बिग बॉस १०’चा प्रमो
‘बिग बॉस ’च्या नव्या सिझनची तयारी सुरु झाली आहे. यावेळी ‘बिग बॉस १०’ बद्दल अधिक उत्सूकता आहे. कारण यावेळी ‘बिग बॉस १०’मध्ये केवळ सेलिब्रिटीच नाही तर ‘कॉमन मॅन’ही दिसणार आहे. होय, यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात सेलिब्रिटी आणि ‘कॉमन पिपल’ दोन्ही नांदताना दिसतील. जर तुम्हालाही या घराचा पाहुणचार अनुभवायचा असेल तर निश्चितच तुम्हीही ही संधी आजमावू शकता...‘बिग बॉस १०’चा प्रमो आजच रिलीज झाला. या प्रमोमध्ये सल्लू मियाँ मिसींग आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीही सल्लूमियाँच ‘बिग बॉस १०’ होस्ट करणार आहे...तेव्हा एन्जॉय अॅण्ड एन्जॉय...