'नागिन' मालिकेचं दुसरे पर्व लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 16:09 IST
अल्पावधीतच 'नागिन' मालिकेने चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर केलं होत. नुकतंच 'नागिन' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. ...
'नागिन' मालिकेचं दुसरे पर्व लवकरच
अल्पावधीतच 'नागिन' मालिकेने चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर केलं होत. नुकतंच 'नागिन' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. मात्र आता 'नागिन' मालिकेच्या चाहत्यांसाठी खुष खबर आहे. कारण लवकरच मालिकेचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. या मालिकेचा ट्रेलरही प्रदर्षित करण्यात आलायं. त्यामुळे पुन्हा एकदा शिवान्या तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालीय.