Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रिप्ट बदलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:41 IST

 रितु भाटिआ हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव. स्क्रिप्ट लिहिण्यासाठीच तिचा जन्म झाला असेच म्हणावे लागेल. त्यांनी अनेक टीव्ही शोजच्या ...

 रितु भाटिआ हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव. स्क्रिप्ट लिहिण्यासाठीच तिचा जन्म झाला असेच म्हणावे लागेल. त्यांनी अनेक टीव्ही शोजच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. पण आता त्या म्हणतात की, मी केवळ टीआरपी वाढवण्यासाठी स्क्रिप्ट लिहिणार नाही किंवा त्यात बदल करणार नाही. खरंतर लेखकाने कधीही केवळ टीआरपीसाठी स्क्रिप्ट लिहू नये.