साहिलची वाईल्ड एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:44 IST
सलमान खानचा रिअँलिटी शो 'बिग बॉस' सुरू होऊन दोन आठवडे झाले असून रूपल त्यागी व अंकित गेरा दोघे बाहेर ...
साहिलची वाईल्ड एंट्री
सलमान खानचा रिअँलिटी शो 'बिग बॉस' सुरू होऊन दोन आठवडे झाले असून रूपल त्यागी व अंकित गेरा दोघे बाहेर गेले आहेत. घरात होणार्या वाईल्ड कार्ड एंट्रीविषयी चर्चा सुरू आहे. आता साहिल खानचे नाव घेतले जात आहे. त्याने टिवट केले की, 'मुंबई वापस येत आहे, कोणी अंदाज लावू शकेल का?' बिग बॉसमध्ये तो एंट्री घेणार आहे.