Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुनीता'ची भूमिका जिवंत केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:20 IST

सध्या 'होणार सून मी त्या घरची' मालिकेमधील पिंट्याची बायको झालेल्या 'सुनीता'च्या भूमिकेची घराघरांत जोरदार चर्चा सुरू आहे.अभिनयाच्या आत्मविश्‍वासातून ...

सध्या 'होणार सून मी त्या घरची' मालिकेमधील पिंट्याची बायको झालेल्या 'सुनीता'च्या भूमिकेची घराघरांत जोरदार चर्चा सुरू आहे.अभिनयाच्या आत्मविश्‍वासातून तिने ही भूमिका जिवंत केली आहे.ही मुलगी नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.