Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधी बनणार इमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:46 IST

 बालिका वधू फेम विधी पांड्या ही आता उडाण मालिकेत चकोर ची बहीण ‘इमली’ हिची भूमिका करणार आहे. तिला मुख्य ...

 बालिका वधू फेम विधी पांड्या ही आता उडाण मालिकेत चकोर ची बहीण ‘इमली’ हिची भूमिका करणार आहे. तिला मुख्य भूमिकेसाठी मालिकेत घेतले आहे. मालिकेला कोणीतरी फ्रेश चेहरा हवा होता. त्यामुळे विधी पांडया हिची निवड करण्यात आली आहे. विधी मात्र या रोलमुळे खुपच उत्साहित आहे.